kolhapur politics
real clear politics
- कोल्हापूर (kolhapur)महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मदत या आठवडय़ात संपत आहे. करोना (coronavirus) संसर्गाची साथ नसती तर एव्हाना निवडणुकीचा बार उडाला असता. आता निवडणुकीला  (election)दोन महिन्यांचा अवधी असला तरी दिवाळीतच निवडणूक प्रचाराचे फटाके फुटू लागले आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकारण केले जाणार असा दावा केला जात होता. आता आघाडीतील प्रत्येक पक्षाने प्रचाराचा जणू नारळ फोडला असल्याने ही शक्यता मावळली आहे.

महापालिकेची निवडणूक (election) वरकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप अशी चौरंगी असली असली तरी छुपी राजनीती वेगळीच असेल. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येण्यापूर्वीच कोल्हापुरात गेल्या दोन महापौर निवडीत हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याचा प्रयोग यशस्वी झाला होता. (real clear politics)

Must Read

1) आता सोने खरेदी करताना व्हा स्मार्ट! नेमके कोणते अतिरिक्त दर लागतात घ्या जाणून

2) कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन

3) मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार!

4) बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर

5) किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक

6) PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ


अशाच पद्धतीचे राजकारण गेल्या निवडणुकीतही घडले होते. इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता तिन्ही पक्ष एकत्र आले तर बंडखोरीचा अधिक धोका आहे; तो टाळण्यासाठी परस्परांना पूरक असे राजकारण (politics) पडद्याआडून केले जाण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशा अंगानेच रंगण्याची चिन्हे आहेत.