kareena kapoor
bollywood news
- बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर  (kareena kapoor) आपले प्रेग्नेन्सीचे दिवस इन्जॉय करीत आहे. लवकरच सैफ आणि करिनाच्या घरात एक लहानसा पाहुणा आला आहे. म्हणजेच लवकरच तैमूर मोठा भाऊ होणार आहे. मात्र यादरम्यान तैमूरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

तैमूर या फोटोमध्ये एका लहानशा बाळासोबत दिसत आहे. तैमूर बाळाला शेजारी घेऊन बसला आहे आणि तो खूप आनंदात दिसत आहे. तर एका दुसऱ्या फोटोमध्ये करिनानेदेखील या बाळासोबत फोटो क्लिक केले आहेत. यामध्ये करिनाचे बेबी बंप दिसत आहे. करिनादेखील या फोटोमध्ये खूप आनंदात दिसत आहे. या फोटोमध्ये तिने ब्लू रंगाचा लूज ड्रेस घातला आहे. (bollywood news)

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत

करिनाने (kareena kapoor) आपल्या पर्सनल असिस्टंट पूनम दमानियाला घरी आमंत्रण दिलं होतं. यासाठी घरातचं छोटंसं दिवाळी सेलिब्रेशन ठेवण्यात आलं होतं. यादरम्यान हे फोटो क्लिक करण्यात आले आहेत. नैना सिंंहने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की, बेबो आम्हाला बोलवण्यासाठी धन्यवाद. सियाने आपला पहिला मित्र बनवला आहे. तुम्हाला दोघांना खूप प्रेम..याशिवाय नैना सिंहने पूनम दमालियालाही टॅग केलं आहे.

करिना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचा झालं तर लवकरच ती लाल सिंह चड्डा या चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत सैफ अली खानदेखील पाहायला मिळणार आहे.