kamara-for-contempt-of-the-supreme-court

सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) अवमान केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) विरोधात खटला दाखल होणार आहे. त्यामुळं आता त्याच्या अडचणी वाढू शकतात. अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल (K. K. Venugopal, Attorney General of India) यांनी कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Must Read

1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट

-align: justify; user-select: text !important; vertical-align: baseline;">2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू

3) तुमचा गॉडफादर कोण ? दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक

5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत


रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर ट्विट करताना स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं न्या. चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्टाबाबत नाराजी व्यक्त केली. या संदर्भात कुणालनं काही ट्विट्सही केले. यानंतर पुण्यातल्या काही वकिलांनी अ‍ॅटर्नी जनरल यांच्याकडे तक्रार केली. यानंतर कुणाल विरोधात खटला दाखल करण्याचे आदेश अ‍ॅटर्नी जनरल यांनी दिली.

यानंतर आता कुणाल कामरा याच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोशलवर वादग्रस्त ट्विट करणं आता कुणालच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे.