अभिनेत्री काजल अग्रवाल Kajal Aggrawal 30 ऑक्टोबरला लग्नाच्या बेडीत अडकली. मित्र गौतम गौतम किचलूसोबत तिनं लग्न केलं. कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला.