ichalkaranji robbery caseइचलकरंजी येथील जवाहरनगरातील कापड विक्रेत्यांच्या बंद असलेल्या घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यानी (robbery)आत प्रवेश केला घरातील कपाट फोडून त्यातील २० हजारांची रोकडसह सुमारे तीन तोळ्याचे सोन्याचे (gold) दागिणे असा सुमारे दिड लाखाचा ऐवज लंपास केला. या चोरीची नोंद शिवाजीनगर पोलिसात (police) झाली आहे.

जवाहरनगरातील एका खासगी हॉस्पीटलनजीक (hospital) मल्लीकार्जुन चंदशेखर गंजाळ के कापड विक्रेता कुटूंबासह राहत आहे . ते दिवाळीच्या सणानिमित्याने सहकुटूंब नातेवाईकांच्याकडे गेले होते. त्यामुळे त्यांच्या घरी राहण्यास कोणीही नव्हते यांची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला.

Must Read

1) SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा

2) "ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?

3) तिसऱ्यांदा 'बाबा' झाला RCBचा हा स्टार क्रिकेटपटू, PHOTO शेअर करत दिली गोड बातमी

4) भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण

5) दिवसभराची झोप पूर्ण होऊनही थकवा का जाणवतो?

घरातील कपाट फोडून त्यातील २० हजारांची रोकडसह सुमारे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे असा सुमारे दिड लाखाचा ऐवज लंपास (robbery) केला. गुरुवारी दुपारी गंजाळ बाहेर गावातून घरी आले असता त्यांना घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या चोरीची तक्रार नोंद करण्यासाठी त्वरीत शिवाजीनगर पोलिसात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.