health-benefits-of-rock-sugar

कोणताही गोड पदार्थ करायचा असला की साधारणपणे गुळ(Jaggery) , साखर(Sugar) यांचा वापर सर्रास केला जातो. परंतु, कोणत्याही पदार्थाचं अतिरिक्त सेवन योग्य नाही असं म्हटलं जातं. तेच गोड पदार्थांच्या बाबतीतही लागू होतं. कोणताही गोड पदार्थ जास्त खाल्ला की त्याचा त्रास हा जाणवूच लागतो. त्यामुळे गोड पदार्थ हे कायम नियंत्रणात खावे. मात्र, या सगळ्यात खडीसाखर ही अशी आहे ज्यामुळे अनेक शारीरिक तक्रारी दूर होतात. त्यामुळे खडीसाखर खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

Must Read

1) भिडे गुरूजींचा निशाणा

2) एकनाथ खडसे संतापले, म्हणाले...

3) जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणीच वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची प्रक्रिया सुरू करा'

4) मुलीच्या जन्माने नशीबच बदललं, दोन दिवसांमध्येच...

5) कोविड सेंटरमधून कुख्यात गुंड पळाला

१. जुनाट खोकला (Chronic cough) असेल तर खडीसाखर खाल्ल्यामुळे तो बरा होतो.

२. हिमोग्लोबिनची मात्रा वाढते.

३. उन्हाळ्यात अनेकांचा घोळणा फुटतो म्हणजे नाकातून रक्त येते. त्यावेळी खडीसाखर खाल्ल्यास रक्त थांबतं.

४. पचनसंस्था सुधारते.

५. तोंडाचे इनफेक्शन कमी होते

६. मरळगळ दूर होते.

७. त्वचेचा पोत सुधारतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)