malaika aroraentertainment center- बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) कायमच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम तिचे व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असते.त्यामुळे अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत असतात. मात्र, यावेळी मलायकाने शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष या व्हिडीओमध्ये तिला रिकाम्या बाटलीच्या बदल्यात एक खास गिफ्ट मिळाल्याचं तिने सांगितलं आहे.

मलायकाने (malaika arora) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती जॉनी वॉकर या मद्याचा ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. यात मलायका जॉनी वॉकरची रिकामी बाटली घेऊन बारमध्ये जाते आणि त्याच्या बदल्यात तिला एक आकर्षक गिफ्ट मिळतं असं दाखवण्यात आलं आहे. (entertainment center)

Must Read

1) SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा

2) "ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?

3) तिसऱ्यांदा 'बाबा' झाला RCBचा हा स्टार क्रिकेटपटू, PHOTO शेअर करत दिली गोड बातमी

4) भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण

5) दिवसभराची झोप पूर्ण होऊनही थकवा का जाणवतो?


ज्यावेळी बारमध्ये जाल त्यावेळी जॉनी वॉकरची रिकामी बाटली घेऊन जा. त्या रिकाम्या बाटलीच्या बदल्यात तुम्हाला नक्कीच एक सुंदर व आकर्षक भेटवस्तू मिळेल. देशातील ग्लास आर्टिस्ट बाटलीच्या काचेपासून एक सुंदर शिल्पाकृती तयार करतील, असं कॅप्शन मलायकाने या व्हिडीओला दिलं आहे.


दरम्यान, सध्या सोशल मीडियावर (social media) हा व्हिडीओ चांगलाच चर्चिला जात असून त्याला ७८ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. मलायका सध्या’इंडियाज बेस्ट डान्सर’ या डान्यच्या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका पार पाडत आहे.