smartphonesदिवाळीमुळे बाजारात सध्या मोठी गर्दी दिसत आहे. याकाळात बरेच ग्राहक मोबाईल खरेदीसाठीही (smartphones) येत आहेत. पण कोणता मोबाईल घ्यायचा, त्याचे फिचर कसे आणि कोणते आहेत याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. या लेखात ज्या मोबाईलची किंमत 20 हजारांपेक्षा कमी आहे त्याबद्द्ल पाहणार आहोत. 

1. Samsung Galaxy M30s

कलर - Green

RAM - 6 GB RAM

Internal Storage - 128 GB storage

Amazon India Price Rs 16,999


2. Nokia 5.1 Plus 
(smartphones)-
कलर - Blue

RAM - 6 GB RAM 

Internal Storage - 64 GB storage 

Amazon India Price - Rs 18,499 


3. Samsung Galaxy M31- 

कलर - Ocean Blue

RAM - 6 GB RAM

Internal Storage - 128 GB Storage

Amazon India Price - Rs 17,499 


4. Nokia 7.2-

कलर - Charcoal Black 

RAM - 4 GB RAM / 6 GB RAM

Internal Storage -  64 GB

Amazon India Price - Rs 17,999 / Rs 19,999


5. Samsung Galaxy M21-

कलर - Raven Black

RAM - 6 GB RAM

Internal Storage - 128 GB Storage

Amazon India Price - Rs 15,999Must Read

1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर

2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे

4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी