बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात दीपिका पादुकोन (Deepika Padukone)आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.