salman khanentertainment center
- अभिनेता सलमान खानच्या (salman khan) कारचालकाला करोनाची लागण झाली आहे. त्याच्यासोबतच सलमानच्या घरातील अन्य दोन स्टाफ मेंबरदेखील करोना पॉझिटिव्ह (corona positive)असल्याचं आढळून आलं आहे.  या कर्मचाऱ्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसंच पुढील १४ दिवस सलमान आणि त्याचे कुटुंबीय आयसोलेटमध्ये राहणार आहेत.

सलमानच्या  (salman khan) कारचालकाला करोनाची लागण (corona positive) झाल्याचं समजताच त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक स्टाफ मेंबरची करोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर घरातील अन्य दोन स्टाफ मेंबरला करोना झाल्याचं समोर आलं. त्यानंतर सलमान सध्या आयसोलेट झाला आहे.(entertainment center)

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर आहे Chapre Virus, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू; 'ही' आहेत लक्षणं

2) Breaking News! दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

3) देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचा जोरदार पलटवार, बाळासाहेब थोरात

4) भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

5) साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट

दरम्यान, सलमान सध्या बिग बॉस १४ चं सूत्रसंचालन करत असून दुसरीकडे त्याच्या आगामी ‘राधे’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. लॉकडाउनच्या काळात त्याच्या काही चित्रपटांचं चित्रीकरण रखडलं होतं. मात्र, आता पुन्हा या चित्रपटांचं चित्रीकरण सुरु झालं आहे.