candice-warner-about-her-sex-life

ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. अनेकवेळा वॉर्नर त्याची पत्नी कॅन्डिस आणि दोन मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेयर करतो. वॉर्नरने लॉकडाऊनमध्ये त्याच्या कुटुंबासोबत बनवलेले टिकटॉक व्हिडिओही व्हायरल झाले होते. वॉर्नरने पाच वर्षांपूर्वी एप्रिल महिन्यात केन्डिसशी लग्न केलं होतं. आता कॅन्डिसने डेव्हिड (Candice David) वॉर्नरसोबतच्या आपल्या सेक्स लाईफबाबत खुलासे केले आहेत.