politics- विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर निशाना साधला आहे. संजय राऊतांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही.
संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटलं की महाविकास आघाडी सरकार एक वर्षै झालं आहे. पण तुम्ही काय केलं? महाविकास आघाडीने नेमक काय केलं? शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला का? कामगार बेजार आहेत. कोकणात निसर्ग वादळाला मदत जाहिर केली पण दिली नाही. करोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला अद्याप यश आलं नाहीये असं ही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.(politics)
Must Read
1) आता सोने खरेदी करताना व्हा स्मार्ट! नेमके कोणते अतिरिक्त दर लागतात घ्या जाणून
2) कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन
3) मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार!
4) बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर
5) किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक
6) PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ
भाजपनं (bjp)ठरवल तर तुम्ही रक्तबंबाळ व्हाल, असा इशारा प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांना दिला आहे. आम्हालाही तुमची थडगी उकरून काढता येतील,त्यामुळे उगाच कोणाला आव्हान देऊ नका असं विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे