CBSE


कोविड-19 च्या दृष्टीने चालू शैक्षणिक वर्षात 10 वी आणि 12 वी सीबीएसई (CBSE) च्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट मिळावी, याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) ने फेटाळली आहे.

जस्टिस अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी आणि एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या 28 सप्टेंबरच्या आदेशाविरुद्ध ‘सोशल ज्युरिस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेली याचिका फेटाळली. खंडपीठाने म्हटले की, ‘न्यायालय शासनाला असे करण्याचे निर्देश कसे देऊ शकेल? तुम्ही शासनाकडे जावे.’

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)  दाखल केलेल्या याचिकेत म्हटले गेले होते की, साथीच्या आजारांमुळे बर्‍याच विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती ही ढासळली आहे.

Must Read

1) खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिलाच दौरा रद्द

2) SBI मध्ये 2000 पदांसाठी भरती; डायरेक्ट लिंकने असा करा अर्ज

3) महाबळेश्वरमध्ये सुट्टी प्लॅन करताय ? मग हे वाचा

4) विधान परिषद निवडणूक ठरविणार महाविकास आघाडीचे भविष्य

5) ठाकरे सरकारच्या करणी आणि कथनीत फरक; प्रवीण दरेकरांची टीका