actress-malaika-arora-beautiful-look

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Aroraसोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या मलायका तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

यलिश आणि फॅशनेबल दिसण्याचा व वयाचा काहीही संबंध नसतो, हे मलायकाने आतापर्यंत कित्येकदा सिद्ध केले आहे. तिचा प्रत्येक लुक पाहण्यासारखा असतो.
मलायकाने नुकतेच एका ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट केले. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
या फोटोतील मलायकाचा ट्रॅडिशनल लूक पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत.
ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट असल्याने या फोटोंमध्ये मलायका हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे.
साडीतील तिच्या फोटोंवरही चाहत्यांच्या उड्या पडत आहेत.
तशीही मलायका तिच्या फॅशन आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. या फोटोत तिच्या अदा काही औरच आहेत.
मलायका नुकतीच धर्मशाळा येथून परतली. अर्जुन कपूरसोबत दिवाळी सेलिबे्रट करण्यासाठी ती तिथे पोहोचली होती.