Must Read
1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज
2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर
3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी
4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार
5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम
6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का
लग्नाचं आमिष दाखवून आयुषने पीडित अभिनेत्रीवर वारंवार बलात्कार (rape case) केला. त्यानंतर पीडिता गर्भवती राहिली. मात्र, आयुषने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे या अभिनेत्रीने पोलिसांकडे धाव घेत आयुषविरोधात तक्रार दाखल केली आहे. २५ नोव्हेंबर रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात आयुष विरोधात तक्रार दाखल झाली असून त्याच्यावर कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी तपास सुरु आहे. (crime news)
दरम्यान, आयुषने या पीडित अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर दोन वर्ष बलात्कार (molestation) केला. मात्र, ऐनवेळी त्याने लग्न करण्यास नकार दिला, अशी माहिती वर्सोवा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या अभिनेत्री काही वेब सीरिजमध्ये (web series) काम केलं असून या घटनेनंतर कलाविश्वात पुन्हा एक खळबळ उडाल्याचं सांगण्यात येत आहे.