ab-de-villiers-and-wife-danielle-blessed

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज आणि मिस्टर 360 डिग्री या नावानं प्रसिद्ध असलेला एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. एबीच्या घरी एका परीचा जन्म झाला आहे. एबीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.