Scorpio future कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. यश आणि आनंद मिळण्यासाठी हा चांगला काळ आहे, म्हणून आपल्या निरंतर प्रयत्नांना आणि आपणास पाठिंबा देणाºया कुटुंबियांचे आभार माना. आशा आकांक्षा सोडू नका, अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल परंतु, यावेळचा उपयोग तुम्ही आपल्या हिशोबाने करू शकणार नाही. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील. लहान व्यावसायिक आज आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदी करण्यासाठी त्यांना पार्टी देऊ शकतात.

उपाय :- हिरव्या रंगाचे कपडे घाला.