Leo Horoscope तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहका-यांवर तुम्ही वैतागाल. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संद्याकाळच्या वेळी कुठल्या पार्क मध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल.

उपाय :- नोकरी आणि व्यवसायात चांगले प्रदर्शन करण्यासाठी गाईला सफेद मिठाई खाऊ घाला.