Gemini Horoscope अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. तुमचा फुरसतीचा वेळ हा निस्वार्थी कामासाठी द्या. त्यामुळे आपल्या आणि कुटुंबियांच्या आनंदात मोलाची भर पडेल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

उपाय :- खिरणीची मुळे पांढऱ्या कपड्यामध्ये गुंढाळून आपल्या जवळ ठेवल्यास आरोग्यामध्ये सुधारणा होईल.