Cancer future तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे - परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. प्रेमाचा आनंद घेता येईल. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाºयांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढून आपल्या जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाऊ शकतात तथापि, या वेळात तुम्हा दोघांच्या मध्ये थोडे-फार वाद होऊ शकतात. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

उपाय :- महिलांना पांढऱ्या रंगाचे कपडे / कापड दान करा आणि आपली आर्थिक स्थिती वाढवा.