कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (D CMinister Laxman Savadi) यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे, असं वक्तव्य केलं. सवदी यांच्या या वक्तव्याचा मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी जोरदार समाचार घेतलाय.

जोपर्यंत सूर्य, चंद्र असले तोपर्यंत बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही, अशी मुक्ताफळे सवदी यांनी उधळली. त्यांच्या या वक्तव्याचा हसन मुश्रीफ यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

Must Read

1) गृहमंत्रीसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2) IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

3) काजल अग्रवालचे नवऱ्यासोबतच रोमँटिक क्षण PHOTO

4) दुसरी लाट! COVID-19 रुग्णांच्या संख्येत या राज्याने महाराष्ट्रालाही टाकलं मागे

5) ‘मास्क’ का घातला नाही असं विचारताच गोळी झाडून हत्या

6) बुमराहची दिल्ली विरुद्ध रेकॉर्डब्रेक कामगिरी

चंद्र-सूर्य कशाला, तुमच्या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल, असा टोला हसन मुश्रीफ यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सवदी यांना लगावला आहे. कोल्हापुरात माध्यमांशी ते बोलत होते.