इचलकरंजी येथील श्रीरामनगरमध्ये राहणार्‍या विनय सुर्यकांत साखरे यांच्या घरातील 20 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप, बॅग व कागदपत्रे असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. विनय साखरे यांनी घरातील टेबलावर लॅपटॉपची बॅग ठेवली होती. घरात दुरुस्तीचे काम सुरु असल्याने ते सामान इतरत्र ठिकाणी ठेवण्यासाठी  काम करत होते. या दरम्यान घरातून चोरट्यांनी ही बॅग लांबविली. याबाबतची फिर्याद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

Must Read

1) कोल्हापुरात कडक बंदोबस्त,पोलिस सज्ज

2) जिल्ह्यात आज १९ रूग्णांची भर

3) मोठी बातमी : 'कोविडशील्ड' लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

4) डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

5) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम

6) हार्दिक पांड्याने मध्येच हा निर्णय घेऊन सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का