Main Featured

WhatsApp युजर्ससाठी भन्नाट फिचर

WhatsApp  featuresपॉप्युलर इस्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सअप WhatsApp  featuresअनेकांकडून मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. अधिकृतरित्या एका फोनमध्ये एकच व्हॉट्सअप वापरलं जाऊ शकतं. परंतु अनेक स्मार्टफोन कंपन्या डुअल सिम असणारे फोन बाजारात आणतात आणि ऍप क्लोनिंग फिचरसह येतात. या फीचरद्वारे एका फोनमध्ये दोन व्हॉट्सअप अकाउंट वापरले जाऊ शकतात.

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

WhatsApp  features

- सर्वात आधी आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा.

- तेथे खालच्या बाजूला Dual App/Clone app/ App Twinचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

 - त्यानंतर ऍप्सची यादी दिसेल. त्यात WhatsAppवर क्लिक करा.

- WhatsApp वर क्लिक केल्यानंतर Clone App चा ऑप्शन दिसेल. ते ऑन केल्यानंतर फोनमध्ये व्हॉट्सअपचा क्लोन बनून तयार होईल.

- त्यानंतर मेन्यूमध्ये WhatsAppचं आणखी एक आयकॉन क्लोन नावाने दिसू लागेल, ज्यावर फोन नंबरद्वारे रजिस्टर्ड करुन एका फोनमध्ये दोन व्हॉट्सअप वापरले जाऊ शकतात.

फोनमध्ये App Twin/Dual App/Clone app नसल्यास काय कराल

जर स्मार्टफोनमध्ये App Twin/Dual App/Clone app हे ऑप्शन नसल्यास गुगल प्ले स्टोरवर असणाऱ्या क्लोन मेकिंग ऍपचा वापर करता येऊ शकतो. आयफोन यूजर्स दोन WhatsAppचा वापर करु शकत नाहीत.