supreme court
महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (supreme court)आज दिला असून घरगुती हिंसा कायद्यानुसार सुनेला पतीच्या वडील-आईच्या म्हणजेच सासू सासऱ्यांच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले (domestic violence)आहे. तरुण बत्रा प्रकरणातील दोन न्यायाधीशांचा निर्णय जस्टिस अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने बदलला आहे.

Must Read

कोरोनाग्रस्त क्रिस्टियानो रोनाल्डोने तोडला 'नियम'


दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने तरुण बत्रा प्रकरणात सांगितले होते की कायद्यामध्ये महिला तिच्या पतीच्या (domestic violenceआई-वडिलांच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये राहू शकत नाहीत. आता तीन सदस्यीय खंडपीठाने तरुण बत्रा प्रकरणातील निर्णय बदलत 6-7 प्रश्नांचे उत्तर दिले आहे. न्यायालयाने सांगितले की, पतीच्या वेगवेगळ्या मालमत्ताच नाही तर सामायिक घरात मुलीचा देखील हक्क आहे.