dowry


Shirol- माहेरून पैसे दागिने कपडे घेऊन ये तसेच चारित्र्याच्या संशयावरून शारीरिक मानसिक त्रास (domestic violence)देऊन सोडचिठ्ठ  देण्याची मागणी करीत असल्याची फिर्याद परविन गौस नदाफ यांनी आज शिरोळ पोलिसात दिली दिली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी परविन नदाफ हिचे 4 एप्रिल 2009 रोजी सांगली चिंतामणी नगर येथील गौस नदाफ याच्याशी लग्न झाले होते लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांपासून आज अखेर माहेरून रोख रक्कम दागिने कपडे घेऊन ये तसेच आपल्या चारित्र्याच्या संशयावरून पती गौस नदाफ सासु शरिफा नदाफ सासरा कलंदर नदाफ सर्व रा.  चिंतामणी नगर सांगली ननंद फातिमा नदाफ  व जावेद नदाफ राहणार इस्लामपूर या सर्वांनी मिळून शारीरिक मानसिक त्रास देऊन (domestic violence) सोडचिट्टी देण्याची मागणी करत असल्याची  फिर्याद दिली असून अधिक तपास फौजदार सई माळी या करीत आहेत.


Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड