Main Featured

हातकणंगले तालुक्यात कुंपणाच्या वादातून युवकाचा निर्घृण खून


 

avinash-kamble-crime-case

हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथेजमिनीच्या व  घराजवळ असणाऱ्या  कुंपणाच्या वादातून युवकाचा खून झाला. भगवान सहदेव कांबळे (वय.३५)असे युवकाचे नाव आहे.

तळसंदे येथील भगवान सहदेव कांबळे व शिवाजी रामू कांबळे या चुलत भावामध्ये जमिनीच्या व घराशेजारील कुंपणावरून वाद होता. आज सकाळी कुंपणाच्या  कारणावरून  दोन्ही कुटुंबामध्ये वाद विकोपाला गेला. यावेळी जोरदार मारहाण झाली. या मारहाणीत अविनाशचा मृत्यू झाला.

Advertise

MUST READ


अविनाश कांबळे यांचा तळसंदे येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय होता. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, आई- वडील असा परिवार आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात  ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.