अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओची लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर 2' 'Mirzapur 2मधील अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

वेब सीरिजमध्ये साध्या लूकमध्ये दिसणारी हर्षिता गौर खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.


'मिर्झापूर2' या वेब सीरिजमध्ये हर्षिता गौरने डिप्पींची भूमिका साकारली आहे. 
हर्षिता गौर टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हर्षिता गौरने तिच्या करिअरची सुरूवात टीव्ही सीरियल 'सद्दा हक - माय लाइफ, माय चॉईस' मधून केली. 
चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर हर्षिता गौर तेलुगू सिनेमा 'फलकनुमा दास'मध्ये दिसली आहे.
हर्षिता गौरचा जन्म 12 ऑक्टोबर 1990 रोजी दिल्लीमध्ये झाला आहे.