Main Featured

Marathi Jokes- रजनीकांत आणि मकरंद अनासपुरे मराठी जोक्स

marathi jokes
1)  चीन (china), पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?..

    कारण, दक्षिणेला रजनीकांत (jokes)आहे!

2) एकदा मकरंद अनासपुरे कुत्र्याचे शेपूट पाईपमध्ये घालण्याचा प्रयत्न करत होता.

  तेवढ्यात रजनीकांत तिथे येतो,
  रजनी: अय्यो, अरे रे मकू... कुत्र्याच शेपूट कधी सरळ होत नसत.

  मक्या: अरे गप् रे रताळ्या, मी पाईप (jokes) वाकवतोय ..