filmsEntertainment news- करोनाच्या (corona)प्रादुर्भावामुळे सात महिन्यांपासून बंद असलेले थिएटर १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. काही चित्रपट(film) पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अजय देवगणचा 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

आयुषमान खुरानाचा 'शुभमंगल ज्यादा सावधान' सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) व सारा अली खानचा 'केदारनाथ' आदित्य रॉय कपूर व दिशा पटानीचा 'मलंग' (Entertainment news)


काही चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी पीव्हीआर, आयनॉक्स आणि कार्निव्हल या मल्टिप्लेक्सनी नकार दिला आहे. यात सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट (film) 'दिल बेचारा', 'सडक २', 'शकुंतला देवी', 'खुदा हाफिज', 'गुंजन सक्सेना' आणि 'गुलाबो सिताबो' यांचा समावेश आहे.