अभिनेत्री काजल अग्रवाल Kajal Aggrawalआणि गौतम किचलू यांचं लग्न झालं आहे. दोघंही विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.