Main Featured

कोल्हापूरात कृषी विधेयकाच्या स्थगिती आदेशाची होळी

agriculture bill holi
केंद्र सरकारने (central government)नव्याने बनवलेल्या कृषी विधेयक (agriculture bill) लागू करण्यास राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. या स्थगिती आदेशाची होळी आज भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

कोल्हापुरच्या (kolhapur)जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होळी करण्यात आलीय. केंद्राने केलेला नव्या कृषी विधेयकाचं (agriculture bill) भाजप नेत्यांनी यावेळी समर्थन केले आहे.


Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडलीतसेच शशिकांत शिंदे यांनी केलेल्या अर्जावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्थगिती दिल्यानंतर स्थगिती आदेशाची होळी आज भाजपकडून (bjp)करण्यात आलीय.तसेच हा कायदा महाराष्ट्रात लागू होण्यासाठी भाजप इथून पुढे ही आंदोलन करेल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.