IPL 2020- chennai super kings
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट (IPL 2020)

इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (chennai super kings)आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईला फलंदाजांची चिंता सतावत आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.
chennai super kings  VS Royal challengers bangalore

Must Read

पोस्टाच्या या योजनांमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची