Main Featured

काँग्रेस वाढवण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी द्या


 
                                        meeting-congress-office

आगामी नगरपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कॉंग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या सुचनेवरुन युवक कॉंग्रेस व एनएसयुआयच्या संघटनात्मक बांधणीसाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठकी झाली. 

Advertise

Must Read

1) कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आता सोशल मिडीयावर

2) राज्यपालांचा पॉलिटीकल एजंटसारखा वापर; राऊतांचा टोला

3) प्रत्येक स्त्रीमध्ये आहे 'दुर्गा'; लक्षवेधी रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

4) WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा

5) न्यूडल्स तयार करता करता तरुणीनं केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल हैराण

राहाता तालुका कॉंग्रेसच्या वतीने शिर्डी शहरात युवा कार्यकर्त्यांची बैठक झाली. शिर्डी विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसचे सुरेश थोरात, एस. यु. आय जिल्हा समन्वयक किरण काळे, युवक कॉंग्रेसचे जिल्हा निरीक्षक अकील पटेल, नवनाथ आंधळे, कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एन. एस. यु. आय. जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, राहता कॉंग्रेस तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, राहता एन. एस. यु. आय तालुकाध्यक्ष स्वराज त्रिभुवन, राजेंद्र निर्मळ, कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष सुभाष निर्मळ, सहसचिव विक्रांत दंडवते, शिवप्रहारचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले, मुन्ना पठाण, आसिफ इनामदार, रमेश गागरे, प्रसाद आहेर, अमोल बनसोडे, मदन कोकाटे, संतोष वाघमारे, कृष्णा गायकवाड, मंगेश खकाले, मोहसीन सय्यद, अनिल इंगळे, प्रवीण मोढे, नितीन वखारे उपस्थित होते. 

नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने याचा पक्षवाढीसाठी फायदा होईल, असे मत एन. एस. यु. आयचे जिल्हा समन्वयक किरण काळे यांनी सांगितले.