Main Featured

Big Boss: सिद्धार्थ शुक्ला-निक्कीच्या ‘रेन डान्स’ने वेधलं सर्वांचं लक्ष,Video

big boss
Entertainment
 news- छोट्या पडद्यावरील वादग्रस्त व तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ (big boss)चा चौदावा सिझन नुकताच सुरू झाला आहे. बिग बॉसच्या आगामी एपिसोडमध्ये रुबिना दिलैक, निक्की तांबोळी, जास्मीन भसिन आणि पवित्रा पुनिया या सिद्धार्थ शुक्लासोबत रेन डान्स करताना पाहायला मिळणार आहेत. या एपिसोडचा टीझर नुकताच सोशल मीडियावर (social media)पोस्ट करण्यात आला असून त्यातील निक्की तांबोळी व सिद्धार्थ शुक्लाच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली


बिग बॉसच्या (big boss)घरातील सर्व सदस्य निक्की तांबोळीच्या विरोधात असल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तर एका टास्कदरम्यान निक्की तिच्या हातात कोल्ड ड्रिंक्सचे ग्लास घेऊन जात असताना शेहनाज देओल मुद्दाम तिला धक्का देताना दिसते. त्यानंतर ती पवित्राच्याही हातातील ग्लासचा ट्रे मुद्दाम पाडते.


‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांना विविध टास्क दिले जात आहेत आणि त्या टास्कदरम्यान नवीन वादसुद्धा होत आहेत. १०० दिवस घरात राहिल्यानंतर अंतिम फेरीपर्यंत कोणते स्पर्धक पोहोचतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.