baby-elephant-kick-the-young-man

गेल्या काही दिवसांपासून हत्तीचे Elephant अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कधी पाण्यात खेळताना तर कधी मातीत मस्ती करताना. आईचा डोऴा चुकवून पळून जात असताना तर कधी बॉलसोबत खेळताना व्हायरल होणाऱ्या हत्तीच्या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान पसंती मिळत असते. पण सध्या चर्चा आहे ती हत्तीच्या छोट्या पिल्लाची. कारण या पिल्लानं त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाला लाथ मारली आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहून शकता की एक माणूस हत्तीच्या पिल्ला Elephant puppies शेजारी बसला आहे. त्याला उठायचं आहे मात्र त्याला उठण्यासाठी अडथळा येत आहे. तेवढ्यात हत्ती मागच्या पायाने जोरात लाथ मारून त्याला ढकलून देतो. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला युझर्सनी तुफान पसंती दिली आहे.