Main Featured

लोक म्हणाले - गरीबांची कतरिना....


                              https://www.smartichi.com/2020/10/Tejaswini-Pandit-Photoshoot.html

अनन्या (Ananyaट्रोल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा अनन्याला कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलं आहे.पण ती कधी ट्रोलर्सकडे फार लक्ष देत नाही. ती नेहमीच तिचे स्टायलिश फोटो शेअर करत राहते.                            https://www.smartichi.com/2020/10/Tejaswini-Pandit-Photoshoot.html

अनन्या पांडे भलेही बॉलिवूड (Bollywood) मध्ये नवीन आहे, पण स्टाइलबाबत तिची नेहमीच चर्चा होत राहते. हेच कारण आहे की, तिच्या फॅशन सेन्सवर फार कमी प्रश्न उपस्थित होतात. पण याचा अर्थ असा नाही की, ती सोशल मीडियावर कधी ट्रोल होत नाही. नुकतेच अनन्याने काही स्टायलिश फोटो शेअर केले होते. पण यूजरने तिच्या पोजवरून तिला टोमणे मारले आहेत.                                   https://www.smartichi.com/2020/10/Tejaswini-Pandit-Photoshoot.html

अनन्याने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर स्काय ब्लू कलरच्या स्लिप ड्रेडमधील फोटो शेअर केले आहेत. हा ड्रेस घालून ती स्टायलिश अंदाजात सोफ्यावर बसली आहे. मुळात हा फोटो चांगला आहे. पण लोकांनी तरी सुद्धा तिला ट्रोल केलंय.

Advertise

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

‘अतरंगी रे’साठी अक्षय कुमारने घेतले 27 कोटी?

जबरदस्त कॅमेरा, सुपर बॅटरी लाईफ असलेला OnePlus 8T 5G येतोय

सणासुदीच्या काळात महिंद्राकडून 'या' वाहनांवर 3 लाखांपर्यंत सूट                            ananyahttps://www.smartichi.com/2020/10/Tejaswini-Pandit-Photoshoot.htmlpanday-trolled

अनन्याचा हा स्टायलिश लूक ट्रोल व्हायला जराही वेळ लागला नाही. काही लोकांनी आधीच्या पोजपासूनत तिच्या पोजवरून तिला ट्रोल (Troll) केलं. जास्तीत जास्त यूजर्सनी तिला तिच्या 'स्ट्रगल'च्या वक्तव्यावरून टोमणे मारले. कुणी लिहिलं की, 'यात किती स्ट्रगल आहे ना?', तर काहींनी लिहिले की, 'मला या फोटोत तिचा स्ट्रगल जाणवू शकतो'. तर एकाने तिला गरीबांची कतरिना असं म्हटलं.


                                  https://www.smartichi.com/2020/10/Tejaswini-Pandit-Photoshoot.html-panday-trolled

एकीकडे या फोटोवरून अनेकांनी तिला ट्रोल केलं खरं, पण तिचं कौतुक करणारेही कमी नाहीत. अनेकांनी तिच्या लूकचं आणि स्टाइलचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी तिच्यासाठी 'टोटल क्वीन', 'कॉन्फिडेन्स इज ब्युटी', 'तू जगातली सर्वात सुंदर मुलगी आहे', अशाही शब्दांचा वापर केला आहे.


                                  ananya-https://www.smartichi.com/2020/10/Tejaswini-Pandit-Photoshoot.html-trolled

अनन्या ट्रोल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा अनन्याला कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलं आहे. पण ती कधी ट्रोलर्सकडे फार लक्ष देत नाही. ती नेहमीच तिचे स्टायलिश फोटो शेअर करत राहते.