cm uddhav thackeray
politics in indiaशिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (cm uddhav thackeray)विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. यावेळी त्यांनी मुंबईची तुलना पाकिस्तानशी करणाऱ्या अभिनेत्री कंगणा राणावतवरही जोरदार टीका केली. याच टीकेला कंगणाने प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी. जनतेचे सेवक असताना तुम्ही क्षुल्लक गोष्टीवरून संघर्ष करत आहात. तुमच्याकडे असणारी सत्ता त्याचा वापर करून तुम्ही तुमच्याशी सहमत नसलेल्यांविरूद्ध त्यांना हाणी पोहोचवण्यासाठी करत आहात, असं कंगणाने म्हटलं आहे.(politics in india)मुख्यमंत्री (cm uddhav thackeray) देशाचं विभाजन करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कोणी बनवलं, हे लोकांचे सेवक आहेत. यांच्यानंतर त्या ठिकाणी दुसरा कोणतातरी व्यक्ती असेल. मग ते महाराष्ट्र स्वत:च्या मालकिचा असल्यासारखं का वागत आहेत, असा सवालही कंगणाने केला आहे.

दरम्यान, मुंबई आणि महाराष्ट्रचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची, महाराष्ट्राची बदनामी कशाला करायची?, असं मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले होते.

Must Read

1) IPL 2020 साक्षी धोनीची भावनिक पोस्ट

2) एक बेडूक आणि त्याची दोन पोरं; उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्ला

3) PHOTOS: ग्लॅमरस अंदाजात दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहना शर्मा

4) IPL 2020: विराटच्या नावे नव्या विक्रमाची नोंद

5) 5 वर्षाच्या चिमुरडीच्या कलेसमोर भलेभले झाले गारद; VIDEO पाहून तुम्ही व्हाल थक्क !

6) पोलॉर्डने सांगितलं मुंबई इंडीयन्सच्या हरण्यामागचं कारण