Main Featured

बॉलिवूडच्या या कलाकारांनी एकदाही नाही केला आहे ऑनस्क्रीन Kissing सीन


बॉलिवूड (bollywood) सिनेमातील बोल्ड सीन्सची नेहमी चर्चा असते. सध्या बॉलिवूडच्या प्रत्येक शैलीमध्ये बदल होत आहे. यामध्ये काही कलाकार असे आहेत की त्यांनी ऑनस्क्रीन किस (kissing)न करण्याचा नियम बनवला आहे.या पॉलिसीमध्ये सलमान खान सर्वात पुढे आहे. 30 वर्षाच्या त्याच्या करिअरमध्ये सलमानने (salman khan)एकदाही किसिंग सीन केला नाही आहे. त्याला अनेकदा किसिंग सीन करण्याबाबत विचारण्यात आले, मात्र दरवेळी त्याने या गोष्टीस नकार दिला आहे.

सोनाक्षी सिन्हाची देखील मोठ्या पडद्यावर ( (bollywood) )कुणालाच किस न करण्याची पॉलिसी आहे.
असिन या अभिनेत्रीने देखील ऑनस्क्रीन किस केला नाही आहे.


अभिनेता तुषार कपूरने देखील अशा सिनेमात काम केले आहे, ज्यामध्ये अडल्ट सीन आहेत. मात्र त्याने ऑनस्क्रीन किसिंग सीन 
(kissing) केला नाही आहे.


Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय