sangli
 - सांगली-माधवनगर बायपासरोड वरील पट्टणशेट्टी होंडाच्या समोर ट्रकच्या धडकेत (accident)दुचाकी स्वार महिला जागीच ठार झाली. मयत महिलेचे नाव बेबीजान रसुल मुल्ला वय 42 रा. अहिल्या नगर असे आहे.

सदर महिला एम एच 10- 6565 या दुचाकीवरुन जात असताना या महिलांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली . या अपघातांमध्ये (accident) महिलेला डोक्याला गंभीर मार लागल्याने ती जागीच ठार झाली. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. ही घटना सीसीटीवी मध्ये कैद झालेली आहे. याचा तपास सांगली शहर पोलिस ठाणे हे करत आहे.

Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं