Main Featured

Unlock 0.5 :पाहा राज्यात काय काय सुरू होणारदेशभरात अनलॉक 5 Unlock 5 ची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात अनलॉक 5 च्या मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

5 ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंटसह बार होणार सुरू आहे. मात्र फक्त 50 टक्के क्षमतेसह हे सर्व सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई मेट्रोपोलिटिअन रिजनमध्ये (MMR) अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेऱ्या वाढवणार आहेत

.पुणे विभागातील लोकल ट्रेन्सही सुरू होणारराज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू होणार आहेत.

केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स सुरू करायला मंजुरी दिली आहे.

खेळांडूंच्या ट्रेनिंगसाठी स्विमिंग पूल सुरू करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे.

शाळा आणि कोचिंग क्लासेस सुरू करायचे ही नाही, याचा निर्णय राज्य सरकारवर सोपवण्यात आला आहे.