सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार विविध चार भागात सहा रूग्ण आढळून आले. रूग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दिवसभरात एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज अखेर शहरात 3925 रूग्णांची नोंद झाली आहे. 3651 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आजअखेर 191 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 83 जणांवर उपचार सुरू आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार झेंडा चौक व जवाहरनगरात प्रत्येकी दोन तर अवधुत आखाडा, दत्तनगरमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला.

Advertise

Must Read

1) ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार

2) आता मोबाईलमधील प्रायव्हेट डेटा राहील १०० टक्के सुरक्षित

3) महेंद्रसिंग धोनीच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली

4) PHOTO:अमृता खानविलकरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट

5) विद्यापीठाच्या परीक्षांबाबत गोंधळ; प्रवेशपत्रात चुका