Main Featured

TV वरील सुपरहिट बहिणीचं HOT PHOTOSHOOT


Sister's-HOT-PHOTOSHOOT

टीव्हीवरील सुपरहिट बहिणी निया शर्मा Nia Sharma आणि क्रिस्टल डिसूजा. 'एक हजारों में मेरी बहना हैं' मालिकेत एकमेकींवरील ऑन स्क्रीन प्रेम तर त्यांनी दाखवलंच. मात्र रिअल लाइफमध्ये मैत्रीण म्हणूनही त्यांचं एकमेकींवर तितकंच प्रेम आहे.