बिग बॉस-6 (Bigg Boss 6) ची स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेत्री सना खान (Sana Khan) हिने अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. तिने तिचे जुने फोटो देखील डिलीट केले आहेत आता केवळ तिचे 'हिजाब' परिधान केलेले फोटो इन्स्टाग्रामवर दिसत आहेत.