Leo Horoscope मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल. त्यानिमित्ताने जंगी पार्टी देऊन आपला आनंद साजरा करा. तुमचा जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते, ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

उपाय :- समृद्ध आयुष्यासाठी नियमितपणे तेल स्नान करा.