मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अभिनेत्री अमृता खानविलकरतने Amrita Khanwilkar दाखवली आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. 
अमृता तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. 
सोशल मीडियावर अमृताला प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. 
वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. 
मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. 
अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.
'राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली.