या मालिकेतील राधिका, गुरुनाथ आणि शनाया यांच्याप्रमाणेच आणखीन एक पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

रुचिरा जाधवने Ruchira Jadhav साकारलेली माया ही भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत आहे. रूचिराने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे.
विशेष म्हणजे रूचीराने या आधीही टीव्ही मालिकेत काम केले आहे. 'तुझ्यावाचून करमेना' या मालिकेमधून रुचिराने तिच्या करिअरला सुरूवात केली होती.
आजपर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.रूचिरा सोशल मीडियावर प्रचंड एक्टिव्ह असते.
शूटिंग लोकेशनवरून वेळ मिळेल तसे ती तिच्या अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.
ऑनस्क्रीनप्रमाणेच ख-या आयुष्यातही ती स्टायलिश आहे. विविध अंदाजातील फोटो तिने शेअर केले आहेत.
फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. या फोटोतील रूचिराचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
रसिकांकडून आणि रूचिराच्या चाहत्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

09/11

ख-या आयुष्यातही ग्लॅमरस आणि तितकाच मार्डन अंदाज पाहायला मिळत आहे.
इन्स्टाग्राम खात्यावर रुचिराचे बरेच ग्लॅमरस आणि हॉट फोटो पाहायला मिळतात.
इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले एकाहून एक हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.