Main Featured

मराठमोळी अमृता खानविलकर साडीत दिसते तितकीच ग्लॅमरस PHOTOS,


मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेत्री अमृता खानविलकरने Amrita Khanwilkar रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.
अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचदा चाहत्यांशी संवाद साधते आणि फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतेच अमृता खानविलकरने पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अमृताच्या पांढऱ्या रंगाच्या साडीवर मरून रंगाची डिझाईन आहे. या साडीवर तिने कानात झुमके घातले आहेत.
अमृता या साडीत खूपच सुंदर दिसते आहे.
अमृताने हे फोटो शूट समुद्र किनारी केले आहे.
अमृताच्या या साडीतील फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.