Filed-a-crime

Crime शांतीनगर पाचगाव येथील अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून अपहरण 

Advertise

Abduction
केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतची तक्रार मुलीच्या वडिलांनी करवीर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.

पाचगाव मधील शांतीनगर परिसरात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबीयांसह राहते. अज्ञात व्यक्तीने या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला फूस लावून पळून नेले आहे. मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी अज्ञातांनी मुलीला पळवून नेल्याची तक्रार करवीर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.