Main Featured

शहरवासियांना बुधवारी पुन्हा दिलासा


 

Corona Relief to the townspeople

इचलकरंजी शहरवासियांना बुधवारी पुन्हा दिलासा मिळाला. प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार विविध पाच भागामध्ये 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आज अखेर शहरात 3882 रूग्णांची नोंद झाली आहे. तर 3578 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या 114 जणांवर उपचार सुरू आहेत. तर  एकूण मृत्यूंची संख्या 190 वर पोहोचली आहे.

Advertise

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली

आज दिवसभरात सांगली रोड पाटील मळा 2 , आमराई  रोड,चांदणी चौक, इंदिरा सोसायटी, महासत्ता चौक भागात प्रत्येकी 1 रूग्ण आढळून आला.