Main Featured

न्यूडल्स तयार करता करता तरुणीनं केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल हैराण


जेवण तयार करताना गाडी ऐकणं हा एक छंद असतो. काहींना जेवण Mealsतयार करताना मजा येते तर काहींना गाणी ऐकत जेवण करण्यात मजा येत असते पण एका तरुणीनं स्टंट करत भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक मुलगी नूडल्स Noodles बनवताना नाचताना दिसत आहे. तिचा हा डान्स हा अनोखा डान्स पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं. या मुलीचा न्यूडल्स करण्याचा वेग आणि डान्सचा ठेका पाहून लोकही आश्चर्यचकीत झाले.

सोशल मीडियावर नूडल्स बनविणार्‍या मुलींचा आजकालचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बाजापेठेतला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही मुलगी पॅनमध्ये न्यूडल्स टाकते आणि ते फ्राय करता करता डान्सही करते. या पॅनमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 9 मिलियन अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 81 हजाहून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे.